मविप पत्रिका/ ई-पत्रिका
दरमहा ताज्या विषयावर मुखपृष्ठ कथा तसेच इतर विषयावर लेख यामध्ये समाविष्ट असतात. गंमत जंमत हे चार पानी खास मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताचे सदरही दर महिन्याला असते. याखेरीज पुस्तक परीक्षणे, विज्ञान कथा, यांचाही अंतर्भाव केला जातो.
मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे असे विद्वान मानतात.
सभासदत्व
परिषदेचे आजीव सभासदत्व घेतल्यास आपलाही परिषदेच्या या विज्ञान प्रसाराच्या कार्यास हातभार लागणार आहे. तेव्हा आपण परिषदेचे आजीव सभासद व्हावे.
सभासदत्वउपक्रम
६ ते ८० वर्षे वयोगटाच्या विद्यार्थी, महिला, नोकरदार, सर्वसाधारण अशा सर्वांसाठी वर्षभरात ७५हून अधिक विज्ञानविषयक उपक्रम; यात शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था आदींचा आणि विज्ञानमित्र, आनंददायी विज्ञान, विज्ञान अनुभूति, विज्ञानमेळा, विज्ञानखेळणी, विज्ञान-लेखन कार्यशाळा, विज्ञानगंगा व्याख्यानमाला, विज्ञान एकांकिका आदी उपक्रमांचा समावेश
अधिक माहितीमाध्यमे
आजवर महाराष्ट्रात परिषदेचे १०० विभाग स्थापन, यातील ७० आजही कार्यरत. १४ हुन अधिक वेगवेगळ्या माध्यमांचा समावेश.
अधिक माहिती