मविप पत्रिका/ ई-पत्रिका
दरमहा ताज्या विषयावर मुखपृष्ठ कथा तसेच इतर विषयावर लेख यामध्ये समाविष्ट असतात. गंमत जंमत हे चार पानी खास मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताचे सदरही दर महिन्याला असते. याखेरीज पुस्तक परीक्षणे, विज्ञान कथा, यांचाही अंतर्भाव केला जातो.
माहिती व संचार तंत्रज्ञान या मध्ये संगणक, संगणक प्रणाली ज्या मध्ये हार्डवेयर, सॉफ्टवेयर, संगणकीय भाषा, आणि मूळ डाटा हा वापरून हवी ती माहित सरळ आणि सोप्या तर्हेने मिळवली जाऊ शकते.
सभासदत्व
परिषदेचे आजीव सभासदत्व घेतल्यास आपलाही परिषदेच्या या विज्ञान प्रसाराच्या कार्यास हातभार लागणार आहे. तेव्हा आपण परिषदेचे आजीव सभासद व्हावे.
सभासदत्वउपक्रम
६ ते ८० वर्षे वयोगटाच्या विद्यार्थी, महिला, नोकरदार, सर्वसाधारण अशा सर्वांसाठी वर्षभरात ७५हून अधिक विज्ञानविषयक उपक्रम; यात शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था आदींचा आणि विज्ञानमित्र, आनंददायी विज्ञान, विज्ञान अनुभूति, विज्ञानमेळा, विज्ञानखेळणी, विज्ञान-लेखन कार्यशाळा, विज्ञानगंगा व्याख्यानमाला, विज्ञान एकांकिका आदी उपक्रमांचा समावेश
अधिक माहितीमाध्यमे
आजवर महाराष्ट्रात परिषदेचे १०० विभाग स्थापित केले गेले , यातील ७० आजही कार्यरत आहेत.
१४ हुन अधिक वेगवेगळ्या माध्यमांचा समावेश.