स्पर्धा / पुरस्कार

प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कार

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनात भरीव कामगिरी करणाऱ्या, विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील अशा दोन संशोधकांना हे पुरस्कार देण्यात येतात. दरवर्षी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरूवात २०१४ सालापासून झाली.