विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संशोधनाकडे वळावे याकरिता प्रोत्साहन म्हणून पुरस्कारांची ही योजना सन २००१-०२ सालापासून अंमलात आणली जात आहे. या योजनेखाली एकूण तीन पुरस्कार दिले जातात. ‘परशुराम बाजी आगाशे’, ‘लीला परशुराम आगाशे’ आणि ‘शरद नाईक’ यांच्या नावे दिले जाणारे हे तीन पुरस्कार दरवर्षी दिले जातात.
२०१९
मुग्धा पोखरणकर आणि मुक्ताई देसाई (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
मधुमेह, पंडुरोग आणि उच्च रक्तदाब, या व्याधींच्या निदानासाठी गणिती प्रारूप
राकिब मेमन (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)
गायी-गुरांच्या रक्तद्रवातील कॅल्शियमचे प्रमाण शोधणारा चाचणी संच
मुनीब नेरेकर आणि निधी गोविंदवार (बी.के.बिर्ला महाविद्यालय, कल्याण)
विविध नैसर्गिक स्रोतांपासून व कचऱ्यापासून तयार केलेल्या निर्जंतुकांची चाचणी
२०१८
आयुष अग्रवाल आणि गौरव धांडे (डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग, पुणे)
शेगडीतील वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विजेची निर्मिती
मनाली नेमन आणि हिमाद्री काले (बांदोडकर महाविद्यालय, ठाणे)
गांडूळखत अर्कमधील, वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारे जीवाणू वेगळे करण्याच्या पद्धतीचा वापर
स्नेहल पूजारी आणि लतिका आंचन (बांदोडकर महाविद्यालय, ठाणे)
इलेक्ट्रोफोरेसिसच्या तंत्राने वेगळे केलेल्या प्रथिनांच्या अभिरंजनाची नवी पद्धत
२०१७
निनाद पायघण, अर्जुन शिंदे आणि निशान्त डोंगरे (श्री रामदेवबाबा महाविद्यालय, नागपूर)
अँड्रॉइड प्रणालीद्वारे नियंत्रित करता येणारे स्वच्छता यंत्र
तृप्ती जोशी आणि ओंकार पेंढारकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
साबुदाणा आणि राखेपासून तयार केलेले, पॉलिथिनला पर्याय ठरणारे जैविक-प्लास्टिक
श्वेता साबू आणि कीथ डी’सोझा (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई)
गायी-गुरांतील स्फुरद (फॉस्फरस) प्रमाण शोधणारा, सहज वापरता येणारा चाचणी संच
२०१६
इशा लांजवळ, रीना टिल्लू आणि तृप्ती माळकर (सेंट झेवियर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई)
हृदयातून येणाऱ्या विविध आवाजांची नोंद करणारे साधन
अजित पवार (स्कूल ऑफ नॅनोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर)
साखरेच्या कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने नैसर्गिक सूर्यप्रकाशाद्वारे विघटन
तेजस सूर्यवंशी, विनिता नायर, प्रतिमा पटेल (बिर्ला महाविद्यालय, कल्याण)
शेंगदाण्यांच्या टरफलांतून सेल्यूलोज निष्कर्षण आणि जैविक इंधनाची निर्मिती
२०१५
हर्षिता मंत्री आणि सुप्रिया हेवाळे (खालसा महाविद्यालय, मुंबई)
यीस्ट या जीवाणूंतील मॅनन या पिष्टमय पदार्थाचा अभ्यास
कल्पेश जाधव आणि प्रथमेश गिरकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
विविध झाडांपासून उत्सर्जित केल्या गेलेल्या जैवरसायनांचा मुगाच्या वाढीवर होणारा परिणाम
मोहित राठोड आणि हार्दिक मकवाना (भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, मुंबई)
पिझोइलेक्ट्रिक फलाटाचा विद्युतनिर्मितीसाठी उपयोग
२०१४
अस्मिता कांबळे (के.सी.महाविद्यालय, मुंबई)
प्लास्टीक नष्ट करू शकणारे सुक्ष्मजीव मातीतून वेगळे करण्याची क्रिया
रमा राजाज्ञा, सुमित फाकटकर आणि तेहसीन नाकाडे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
अमायलेस क्रियाशीलता कमी करणारी अन्नपूर्णा वनस्पती
श्रुती वाघधरे, समिक्षा पाथरे आणि विशाखा महादेव नरवणे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
चुंबकत्वाच्या साहाय्याने वेगळे करता येणारे नॅनोउत्प्रेरक
२०१३
प्रभंजन पाटणकर, रिद्धी संसारे आणि सई खटावकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
अतिदक्षता विभागातील रूग्णांना शिरेद्वारे देण्यात येत असलेल्या द्रवपदार्थांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी गणिती प्रारूप
वैभव रेणापूरकर, साक्षी सेलूकर, श्रेया वाघमोडे आणि रामेश्वर घडे (विलासराव देशमुख कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, लातूर)
स्पंदनाच्या स्वरूपातील विद्युत क्षेत्राच्या वापराद्वारे शैवालापासून जैविक इंधनाची निर्मिती
रोहित सोढा आणि सिधेश गांवकर (के.सी.महाविद्यालय, मुंबई)
नारळाच्या करवंटीपासून काढलेल्या तेलाचे सूक्ष्मजंतूंच्या आणि बुरशीच्या विरोधातील कार्य
२०१२
श्रुती प्रभुदेसाई, दिव्या नातू आणि पूजा कुष्टे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
संगीत आणि सुवर्ण गुणोत्तर
प्रज्ञा तिखे (सुमतीभाई शाह आयुर्वेदिक महाविद्यालय, पुणे)
क्युलेक्स क्विंक्वेफॅसिएटस व एडिस इजिप्ती डासांच्या अळीविरुद्ध झेंडूच्या अर्काचा उपयोग
रिंकेश गोहील, अनिकेत शिगवण आणि सिद्धार्थ बैंदूर (के.सी.महाविद्यालय, मुंबई)
डासांना पळवून लावणार्या उदबत्त्यांतील नारळाच्या करवंटीचे कार्य
२०११
शिवांगी भोसले, दीप्ती वाकणकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल ओळखण्यासाठी फझी लॉजिक आणि ग्राफ थिअरीचा वापर
२०१०
निखिल कडलग (के.सी.महाविद्यालय, मुंबई)
जमिनीचा कस वाढवणाऱ्या विविध पदार्थांचा वांग्याच्या रोपावर होणाऱ्या परिणामाचा तुलनात्मक अभ्यास
मधुश्री वारूंजीकर (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स उच्च माध्यमिक शाळा, अलिबाग)
भाताच्या तुसापासून इथेनॉलची निर्मिती
सायली सप्रे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
फझी लॉजिकच्या मदतीने एस.क्यू.एल. भाषा-प्रणालीद्वारे माहितीचे अधिक परिणामकारक संकलन
२००९
मनोजकुमार सुतार (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
स्थानिक प्रदेशात मिळणाऱ्या फळांपासून शुद्ध इथेनॉलची निर्मिती
रोनक पटेल, विरोचन चव्हाण, जे.चंद्रशेखर आणि विवेक परब (विवेकानंद महाविद्यालय, मुंबई)
महाविद्यालयीन प्रयोगशाळांत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन
निकीता कोरगांवकर आणि राजूल तळगांवकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी)
आलेख पद्धतीचा वापर करून शैक्षणिक संस्थांसाठी कार्यक्षम वेळापत्रक
लावण्या अनंतरामन् (खालसा महाविद्यालय, मुंबई)
बॅसिलसः कुक्कुटपालन, जलजीवनिर्मितीसारख्या उद्योगात उपयुक्त ठरणारे संभाव्य साहाय्यकारी जीवाणू
२००८
अमित झोडगे (स.प.महाविद्यालय, पुणे)
अतिशय स्वस्त पद्धतीने बायोडिझेलची निर्मिती
२००७
हेतल संपत (मिठीबाई महाविद्यालय, मुंबई)
2-मर्कॅप्टोबेन्झोथायाझोल वापरून निकेलचे प्राक्कलन
२००६
प्रियांका कालेवार, निखील गुप्ता आणि पूनम मग्गू (आरडी नॅशनल कॉलेज, मुंबई)
सर्पगंधा – गुणधर्म
२००५
ऋचा जोशी (विज्ञान महाविद्यालय, नांदेड)
केळ्याच्या सालींपासून बिस्किटे
२००४
मैथिली दळवी (सिंघानिया हायस्कूल, ठाणे)
नारळाच्या फुलाच्या अर्काचा उपयोग
आणि माया मुर्डेकर आणि दिप्ती करमरकर (सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई)
सेल्युलोजचे विभाजन करणारे विकर
२००२
अमित मोरारका (गरवारे महाविद्यालय, पुणे)
डिस्चार्ज ट्यूबचे प्रारूप
२००१
सुजल फडके (गरवारे महाविद्यालय, पुणे)
रोटिफरची पर्यावरणातील विविधता
केतकी वरखेडकर (गरवारे महाविद्यालय, पुणे)
जीवाणूंच्या प्रजाती
२०००
अभिजीत काळे (गरवारे महाविद्यालय, पुणे)
‘वेडा राघू’ या पक्ष्याच्या वर्तनाचे निरीक्षण